वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

महाराष्ट्रात कितीही ओरडुन सांगितले, तरी प्रत्येक पाटीवर एक तरी इंग्लिश शब्द येतोच....

उदा. स्टेशन, स्टोअर, सेंटर, शॉपी,
मॉल, हेअर, बार,  हॉस्पिटल  ई...
...
....
पण एकच पाटी मराठीचा अभिमान बाळगुन झळकत असते...."देशी दारूचे दुकान"...!

शेअर करा ...