कामासाठी वेळ द्या, कारण ती यशाची किंमत आहे .
विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे .
खेळण्यासाठी वेळ द्या, कारण ते तारुण्याचे गुपित आहे .
वाचनासाठी वेळ द्या, कारण तो ज्ञानाचा पाया आहे .
आणि स्वत:साठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे आणि अतिशय महत्वाचे दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..