वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

बायको: माझी एक अट आहे
नवरा: काय?
बायको: दिवाळीला तुम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाइल.
नवरा: माझी पण एक अट आहे 
बायको: काय?
...
....
नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचं..

शेअर करा ...