वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले  चित्र होते  आणि लिहिले होते ....

एक्स्चेज  आॅफर...
रामभाऊ  बराच वेळ ते बघत होते.. ते बघून  काकु ओरडल्या...
...
.....
"चला...आॅफर फक्त मिक्सरची आहे "..

शेअर करा ...