आपुलकी असेल, तर जिवन सुंदर..
फुले असतील, तर बाग सुंदर...
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल,
तर चेहरा सुंदर...आणि....
नाती मनापासून जपली, तरच आठवनी सुंदर...
सुंदर दिवसाची सुंदर सुरूवात..
वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.