वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

शाळेत असताना ऐकलेली सर्वात 'खोटी' गोष्ट..
अरे...फक्त १० वी पर्यन्त अभ्यास कर...नंतर काय मज्जाच...!!!
...
.....
College मध्ये असताना ऐकलेली सर्वात 'खोटी' गोष्ट..
अरे फक्त १२वी पर्यंत अभ्यास कर... नंतर काय मज्जाच मज्जा...
...
....
युनिवर्सिटीमध्ये ऐकायला येणारी सर्वात खोटी गोष्ट....
अरे फक्त हे चार वर्ष अभ्यास कर .... नंतर जाॅब लागल्यावर मज्जाच मज्जा.....
...
....
जाॅब लागल्यावर ऐकू येणारी सर्वात खोटी गोष्ट....
अरे फक्त ४-५ वर्षांचा experience येऊ दे.... मग नंतर काय मज्जाच मज्जा....
...
....
आता काय मेल्यावर मज्जा करायची काय....?

शेअर करा ...