नशीब कोणी दुसर लिहित नसतं,
अरे आपल्याच हाथी असतं.
येताना काही आणायचे नसतं,
जाताना काही न्यायच नसतं.
मग आयुष्य कोणासाठी जगायच असतं,
खरे तर याच प्रश्नाच उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायच असतं..
वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.