वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

भाऊबीजेसाठी माहेरी गेलेल्या बायकोला नवऱ्यांने मेसेज केला, "चकली आणि चिवड़ा छान झालाय, तुझ्या हाताला चव आहे"...
बायकोचा रिप्लाय आला..
"ज़रा बेतानेच प्या आणि हो.. सगळ्या मित्रांना घरी पोहोचवायची जवाबदारी घेऊ नका, स्वतः बेडरूम पर्यंत निट पोहोचलात तरी खुप झालं"..

शेअर करा ...