गोष्ट खरी आहे का खोटी..
सन 1970 साली नवरदेवाला हुंडया मधे रेडियो लागायचा...
सन 1980 साली नवरदेवाला हुंडया मधे सायकल लागायची..
सन 1990 साली नवरदेवाला हुंडया मधे राजदुत लागायची...
सन 2000 साली नवरदेवाला हुंडया मधे हिरो होन्डा लागायची....
सन 2010 साली नवरदेवाला कार लागायची....
सन 2025 साली बस फक्त बायको भेटली तरी चालेल, बिगर लग्नाचे मरण्यापेक्षा..