वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

मास्तर एडमिन चा अभ्यास घेत आसतात
मास्तर: १ नतंर काय आसते
एडमिन: २, ३, ४, ५, ६, ७..
मास्तर: बरोबर पोरगं हूशार आहे
मास्तर: ७ नतंर काय येते?
एडमिन:  ८, ९,  १० येते
मास्तर: अरेव्वा पोरगं लयच हूश्शार निघाले..
मास्तर: आणि १० नतंर..?
एडमिन: गूल्या.. राणी.. बादशहा..
...
....
मास्तर ने चप्पल तुटस तोवर हाणला..

शेअर करा ...