वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

मुलगा -- कुठे आहेस ??
मुलगी -- mom dad सोबत डिनर करत आहेत हॉटेल मधे घरी पोहोचल्यावर बोलते. तु कुठं आहे ?
मुलगा -- तु ज्या भंडार्यात जेवत आहेस ना, तिथं तुझ्या मागच्या पंगतीत मी भात वाढत आहे...
...
....
भात लागला तर सांग..

शेअर करा ...