वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

आत्ताची मुलं डिटर्जंट पावडरच्या जाहिरातीमधे कपडे खराब करून घरी येतात. तर त्यांची आई लगेच कपडे धुते.. आणि एक आम्ही होतो...
...
.....
तेव्हा आई कपडे नंतर धुवायची, आधी आम्हाला धुवायची..

शेअर करा ...