वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

एका ५० वर्षाच्या बाईला हार्ट सर्जरी साठी हॉस्पिटल मध्ये आणले असता बाईने देवाचा धावा केला आणि म्हणाली, देवा माझा अंत जवळ आला का ? तर देव म्हणाला, नाही अजून ३० वर्षे तरी तुला आयुष्य आहे.

हॉस्पिटल मधून बरी झाल्यावर ती तडक ब्युटी पार्लर मध्ये गेली.. केसांचा रंग चेंज केला , लिपस्टिक आणि इतर मेक अप करून ती घरी निघाली असता एका भरगाव येणाऱ्या ट्रक खाली ती आली आणि जागीच गेली …

वरती गेल्यावर देवाला म्हणाली, तू तर म्हणत होतास..माझे आयुष्य अजून ३० वर्षे आहे म्हणून.. तर देव म्हणाला... अरे रे ….मी तुला ओळखलेच नाही..

शेअर करा ...