वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

नाशिकच्या घाटावर अनेक श्राद्ध सुरु होती. बराच वेळ कावळा येत नसल्याने एक आई आणि तिचा मुलगा त्रासले होते..
अचानक कुठून तरी एक कावळा आला, पण त्याने दुस-याच्या पानातले अन्न भक्षण करण्यास सुरवात केली..

"यांना मेलं घरातलं अन्न गोड़ लागलंच नाही,
बाहेर खायची सवय मेल्यानंतर पण गेली नाही !"

शेअर करा ...