पाण्यापेक्षा "तहान" किती आहे याला जास्त किंमत असते..
मृत्यू पेक्षा "श्वासाला" जास्त किंमत असते..
या जगात नाते तर सर्वच जोडतात...
पण...
नात्यापेक्षा "विश्वासाला " जास्त किंमत असते..
माणसाला स्वःताचा PHOTO काढायला वेळ लागत नाही पण स्वःताची Image बनवायला वेळ लागतो.