वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

प्रिय पुणेकरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या....
लाल सिग्नल ला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही.....
- एक मुंबईकर....
...
.....
प्रिय मुंबईकरानो ,
आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची..
प्लॅटफॉर्म वर सारखं वाकून बघितल्याने ट्रेन लवकर येत नाही..!
-एक पुणेकर

शेअर करा ...