वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

आठ-नऊ जुगारी खेळत होते , तितक्यात पोलिस  आले. एक जुगारी पळतच पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला.
पोलिस:- आम्ही तुला पकडण्याआधीच तू गाडीत का बसलास?
जुगारी:- तुम्ही मागच्या वेळेस पकडलं होतं तेव्हा उभं  राहुन जावं लागलं होतं.

शेअर करा ...