आव्हाने स्वीकारा, आवडत्या गोष्टीसाठी ख़र्च करा,
आवडत्या लोकांना वेळ दया, पोट दुखेपर्यन्त हसा,
मनसोक्त नाचा, मनसोक्त बोला
अगदी लहान बाळासारख़ जगा.
कारण, 'मृत्यु' हा जीवनतला सर्वात मोठा लॉस नाहिये, लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला "जिवंतपणा"मेलेला असतो.