मी एकदा चिमणी पाळली पण, काही दिवसांनी ती उडून गेली.
मग मी खारूताई पाळली पण काही दिवसांनी तीही पळून गेली.
मग मी एक झाड लावले, चिमणी आणि खारूताई परत आल्या.
- श्री. ए. पी. जे. अब्दुल कलाम.
वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.