वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

आज 'ती ' पुन्हा ओझरती दिसली . .
अजूनही तशीच दिसते,
फुललेल्या सोनचाफ्यासारखी ...
क्षणभर मन मागे गेलं . .
तिच्याबरोबर चा प्रत्येक क्षण आठवला,
कशी कठोर असायची ,
पण . .
जरा चार 'शिट्टया' मारल्या की नरम होवून जायची ,
आज सगळं संपलय,
कुठेतरी असते ती सक्त पहाऱ्यात, 
मिरवते आता फक्त श्रीमंत घरात ....
...
.....
तुरडाळ हो . . . २०० रुपये किलो झालीये. बाकी काही नाही!!

शेअर करा ...