वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
झोपाळा जेवढा मागे जाईल तेवढाच, तो पुढे देखील येईल. एकदम बरोबर सुख आणि दु:ख दोन्ही जीवनात बरोबर येतात. जीवनाचा झोपाळा मागे गेला, म्हणून घाबरु नका, तो पुढे ही तितकाच येईल.