वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

पुण्यात मुळा आणि मुठा दोन नद्या आहेत.
पुणेकर दोन्ही नद्यांचं पाणी पितात आणि त्यातून तयार होतो वैशिष्ठ्यपूर्ण, एकमेव पुणेरी स्वभाव.
...
....
कुठल्याही गोष्टीच्या मुळापर्यन्त जायची आवड आणि त्यामुळे आलेला आडमुठेपणा..

शेअर करा ...