वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

बायको: जेव्हा तुम्ही "देशी" पीता तेव्हा मला 'परी' म्हणता, "बीअर" पीता तेव्हा 'डार्लिंग' म्हणता.
मग आज असं काय झालं की तुम्ही मला 'शांताबाई' म्हणालात....
...
....
नवरा: आज मी "स्प्राईट" पीलोय. "सिधी बात नो बकवास"....

शेअर करा ...