वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

सॉफ्टवेअर म्हणी...

- 1 ना code , भराभर bugs.
-  code  चांगला वाटला, म्हणून copy-paste करू  नये.
-  मरावे परी bugs  रूपी ऊरावे.
-  logic थोडे  prints  फार.
-  दुसऱ्याच्या कोडातल्या warnings दिसतात, पण स्वता:च्या कोडातले error दिसत नाहीत.
-  दिसत तसं नसतं, म्हणूणच client फसतं
-  इकडे keyboard  तिकडे mouse.
- code सलामत तो, outputs  पचास
-  बूडत्याला google चा आधार.
-  हपापाचा code  गपापा.
-  चार line  चा code, आणि बारा line च्या comments.
- चार दिवस manager चे, चार दिवस developer  चे.
- ऐकावे  manager चे, करावे client चे.
-  reports मोठे , results  ख़ोटे .
- programmer च्या शापाने, tester मरत नाही.
-  HR  तारी त्याला, कोण मारी.
-  google  वाचुन, error  ग़ेला.
-  हाताच्या printout ला, laptop कशाला.
-  एक project , बारा भानग़डी.

शेअर करा ...