वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

पुरुषांसाठी विशेष आसन: निष्क्रियासन.....
बायकोने घरातले कोणतेही काम सांगीतले कि पलंगावर उताणे पडावे.... लांब श्वास घ्यावा आणि शब्द डाव्या कानातुन ऐकुन उजव्यातुन सोडून द्यावे....
...
.....
१५ दिवस सतत केल्यास सांगीतलेले काम आपोआप होते..

टीप: यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं, कारण आसन व्यवस्थीत न झाल्यास भयानक परिणाम होऊ शकतात व ते सोसायची तयारी असावी.

शेअर करा ...