वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

मुलगा त्याच्या शेजरी राहणा-या काकुला: "काकु एक म्हणा ना एक"...
काकु: एक...
मुलगा: वर ढगाला जाऊन टेक..
.....
काकु त्याच्याकडे रागात बघतात..
.....
मुलगा: काकु परत एकदा एक म्हणा Please...
काकु: एक
....
.....
मुलगा: देवा आमच्या काकुला ढगातून खाली फेक...

शेअर करा ...